Job Card KYC करा आजच रोजगार हमी योजनेची kyc; अन्यथा होतील लाभ बंद
या सविस्तर लेखामध्ये आपण केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये KYC प्रक्रिया का लागू करण्यात आली आहे, मनरेगा योजनेत KYC का आवश्यक झाली आहे, नवीन प्रस्तावित योजनेबाबत काय माहिती समोर आली आहे, किती लाभार्थी योजनेतून वगळले …